राष्ट्रहित नसलेले सरकारला बदलाची वेळ-मनमोहन सिंग

0

नवी दिल्ली-आज संपूर्ण भारतात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेससह विविध पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे. ठिकठिकाणी सरकारविरोधी निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी देखील मोदी सरकारचे निषेध केले असून हे सरकार राष्ट्र हिताची कोणतीही कामगिरी करत नसून ही सरकार बदलण्याची वेळ आली आहे असे आरोप माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी केले.