भुसावळ प्रतिनिधी दि१
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन रमेश चौधरी रा खिरोदा ता रावेर यांची निवड राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या हस्ते तिरुपती बालाजी येथील अधिवेशनात नियुक्तीपत्र देण्यात आले त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र जिल्ह्यामध्ये अभिनंदन होत आहे