राष्ट्रीय सॉफ्ट बॉल स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर

0

जळगाव। सॉफ्ट बॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांची ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्ट बॉल अजिंक्यपद स्पर्धा रोहतक येथे होत असून राज्याचा मुला-मुलींचा संघ आज रवाना झाला. संघास प्राचार्य अवसरे, डॉ. सुरज येवतीकर, संदीप लंबे, आंतरराष्ट्रीय खेळाडू सुमेध तळवेकर, चेतन महाडीक, पियुष अंबुळकर, अध्यक्ष कुडवे यांचे हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.

मुला मुलींचा संघातील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप
मुलांचा संघ – सौरभ टोकस, अजिंक्य पापडकर, प्रतिक डाकरे, सुनिल ओबासे, उमेध विसपुते, ओम बडगुजर, नयन शिंरगरे, कौस्तूभ कुटे, अभिषेक शिरसाठ, अनिल राजवानी, गजपाल शिंदे, दिपक अंबरे, विनत शेट्टी, आदर्श बोंगाडे, हिमांशु नोटकुळे, शुभम बोंगाडे, संघ व्यवस्थापक – संदीप लंबे, प्रशिक्षक, प्रितीय पाटील. मुलींचा संघ – स्वप्नाली वामदंडे, एैश्‍वर्या पोळ, अध्यक्ष कुडवे, धासळ गायकवाड, विशाखा नाईक, नेहा देशमुख, सोनाली आडे, पल्लवी साळुंखे, सिमरन मुळे, आरती राव, अंजली कुंभारे, यमाती शिगलवार, सपृद्धी पाटीले, प्रतिक्षा मुस्कुटे, शिवानी देसाई, शितल तिवारी, सई जोशी, तारी वाणी. संघव्यवस्थापक – रसिका रत्नपारखी, प्रशिक्षक सुमेध तळवेलकर, संघास अध्यक्ष ना. गिरीष महाजन, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवेळकर, प्रशांत बनसोडे, हेमंत देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.