रिकामटेकड्यांची पोलिसांकडून चौकशी

जळगाव – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यशासनातर्फे १५ दिवस संचारबंदी लावण्यात आली आहे.मात्र शहरातील काही नागरिक उगाचच घराबाहेर पडत आहेत. अश्या नागरिकांची पोलिसांकडून  चौकशी केली जात आहे.