जळगाव – राज्यात ब्रेंक द चेन अंतर्गत शनिवार रविवार संपूर्ण ताळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. याचा अनुशंगाने शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज दुपारी शहरातील टॉवर चौकात विनाकरण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली.
हे देखील वाचा