रिपाइं महिला आघाडीतर्फे फळवाटप

0

जळगाव । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्यावतीने पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन अस्मार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात फळवाटप करतांना रवि भोई, सुधाकरे ढिवरे, ईश्‍वर चंद्रे, शेखर चितळे, पंकज राठोड, नवल बाविस्कर, धनंजय कोळी, सागर धर्नुधर, बाळा इंगळे, बंटी मराठे, किरण कोळी, संजय मराठे, हर्षाली देवरे, ललित पाटील, सुरेखा बेडसे, रुखमा भोई, निलिमा वरणकर, सिमा भोई, सोनाली याहिडे, लता वाघ, मोजा वंजारी आदी.