रिमझिमत्या पावसाची…, वाटे आस सुखाची…!

0

जळगाव । मृगाच्या सरत्या उत्तरार्धात आलेल्या श्रावणाच्या निरोपाच्या पायरीवर जळगावच्या परिसरात दिर्घ प्रतिक्षेनंतर पावसाचे पुनरागमन झाले शहराच्या चौफेर श्रावणसरी बरसल्या. दुपारनंतर ‘मेघांनी नभ आक्रमिले’ अशी स्थिती झाली.