जळगाव । केशवस्मृति प्रतिष्ठान संचालित माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थितीत पार पडला.खासदार ए.टी.पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, केशवस्मृतिचे भरत अमळकर, जिल्हा शल्यचिकित्सक सुनिल भामरे, डॉ. रवि हिराणी, डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते.