रूग्णवाहिकेचा अपघात; तीन ठार

0

दोंडाईचा । दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावर रूग्णवाहीका व खाजगी वाहन मालट्रक यांच्यात आज दुपारच्या सुमारास न्याहाली जवळील धाब्याच्या पुढे जोरदार धडक झाली. यात रूग्णवाहीकेतील तिन प्रवाशी ठार झाले आहेत. रूग्णवाहीकेतील चालक, वाहक व मोटार मॅकेनिकल यांचा समावेश आहे. रूग्णवाहिका अक्कलकुॅवा येथील असुन धुळे येथे रिपेअरींगसाठी जात होती.