रेल्वेला एकाच दिवसात मिळाले 33 लाखांचे उत्पन्न

0
तिकीट निरीक्षकांचा मंडळ प्रबंधकांकडून गौरव
भुसावळ : एकाच दिवसात भुसावळ रेल्वे विभागाला तब्बल 33 लाखांचे उत्पन्न मिळवून देणार्‍या तिकीट निरीक्षकांचा भुसावळ विभागाचे मंडळ प्रबंधक आर.के.यादव यांनी गौरव केला. 18 ऑक्टोबर 2017 रोजी रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात आली होती.