रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू

0

जळगाव। पाधळी-सुरत रेल्वे रुळावर खंबा क्र. 303/18-16 वर अनोळखी पुरूष (वय 35) याच्या डोक्याला मार लागल्याने 16 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मयत अवस्थेत आढळला.याबाबत उपस्टेशन मास्तर सनस यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यू नोंद करण्यात आला आहे.तपास पो.हे.कॉ.राजेंद्र बोरसे करत आहे.