रोजगारभिमुख प्रशिक्षण योजना

0

नवी मुंबई – महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या रोजगार आणि व्यवसायभिमुख प्रशिक्षण योजना राबविण्यास तत्काळ सुरुवात करावी, अशी मागणी जिल्हा भाजपचे महासचिव डॉ. राजेश पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.