रोटरी क्लबतर्फे विद्यालयात वृक्षारोपण

0

नंदुरबार । येथील रोटरी क्लबतर्फे मोहनसिंग रघुवंशी विद्यालयात वृक्षारोपण करतांना जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी समवते यशवंत स्वर्गे, अनिल अग्रवाल, हिरालाल महाजन, युनुसभाई, जितेंद्र सोनार, नागसेन पेंढारकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, पंकज पाठक, मोहन रघुवंशी, मुख्याध्यापक मनोज गायकवाड आदी.