‘रोटरी गोल्डसिटी’तर्फे शालेय साहित्य वितरण

0

जळगाव । येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे शहरातील लाठी शाळेत यांच्याहस्ते ध्वजारोहण व शालेय साहित्याचे वितरण करतांना आ.राजूमामा भोळे सोबत आरोग्य तपासणी डॉ.नेहा अग्रवाल, डॉ.शितल मंडोरे आदी.