रोनाल्डोचा रिआल माद्रिदला रामराम?

0

पोर्तुगाल । रिआल माद्रिदला या क्बलचा स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिस्तीयाने रोनाल्डो गेल्या अनेक दिवसापासून वृत्तपत्रामध्ये चर्चाचा विषय बनला आहे.तो त्याच्या खेळामुळे नाही तर त्याच्या कर चुकवे प्रकरणी आरोप लावण्यात आले आहे.त्यामुळे तो अधिक चर्चेत आहे.त्याच्या 14.7 मिलीअन युरोज बुडवल्याचा दावा ठोकला आहे.

अशा दाव्यामुळे व्यथित झाला आहे.त्यामुळे एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसारर तो या आरोपामुळे क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्पॅनिश अधिकार्‍यांनी रोनाल्डोविरोधात 14.7 मिलीअन युरोज बुडवल्याचा दावा ठोकला आहे. मात्र रोनाल्डोने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.