रोहीत वडेवाले यांच्या कुदळवाडी शाखेचे उद्घाटन

0

पिंपरी-चिंचवड । महालक्ष्मी ग्रुपचे रोहीत वडेवाले यांच्या कुदळवाडी शाखेचे उद्घाटन नुकतेच आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, महापौर नितीन काळजे, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, उपहार गृहाचे मालक बाळासाहेब यादव, नगरसेविका मीनल यादव, शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव, सरपंच काळुराम यादव आदी उपस्थित होते. महाराष्ट्रीय पद्धतीचे नाश्त्याचे सर्व पदार्थ याठिकाणी उपलब्ध आहेत.