चिंचवडगाव : गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर आले आहे. मूर्ती पसंतीसह सजावट व पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही भव्य देखावे सादर करण्यासाठी चुरस लागली आहे. चिंचवडगावातील नवतरुण मंडळातर्फे सुरू असलेली देखावा तयारी