मुंबई : पूर्ण जगात आज नाताळचा सण साजरा होत आहे. अलिकडेच विवाहबंधनात अडकलेली प्रियांकासाठी हा सण खास ठरला असणार. लग्नानंतर निकसोबतचा तिचा हा पहिला नाताळ आहे.
प्रियंकाने नाताळचा सेलेब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत निकचा भाऊ दिसतो. प्रियंकाने आपल्या दोन्ही कुटुंबियांसोबत हा सण साजरा केलं आहे.