मुंबई : बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणजेच दीपिका पदुकोण. या महिन्यातच ती रणवीरसोबत विवाह बंधनात अडकली. मात्र लग्नानंतर ती आपल्या कमला लागली आहे. दीपिकाने ‘छपाक’ चित्रपट साईन केला आणि आणखी एक चित्रपट साईन केला असल्याचे म्हटले जात आहे. ‘सुपरहिरो’ असे या चित्रपटाचे शीर्षक आहे.
दीपिका म्हणाली, सध्या या चित्रपटावर आम्ही काम करत आहोत. चित्रपटाच्या स्क्रीप्टवर सध्या काम सुरु आहे. त्यामुळे, याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही.