वाकदेवता लघुपट महोत्सवाचे आयोजन
पिंपरी : वाकदेवता या इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी आणि लघु चित्रपट महोत्सवात के.जी. नितीन दिग्दर्शित मोन्नोरुकम तर आशुतोष कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटास हिंदी चित्रपट 94 रुपये की चाईसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यास पुरस्कार मिळाला.
अण्णा चित्रपटासाठी मारिया यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अनिल परवाकडू (मथलनारंगा), बेस्ट चाइल्ड आर्टिस्टला इंद्रू आणि वेदवुक्कमसाठी अद्वैत शाईजू यांना दोनवेळा मिळाला. इरूलसाठी प्रताप एनला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार मिळाला. इंदिरा यू.मेनन दिग्दर्शित मराठी चित्रपट कन्यारत्न या मराठी चित्रपट श्रेणीतील स्पेशल ज्यूरी अवॉर्ड मिळाले होते. या लघु चित्रपट महोत्सवचे उद्घाटन दाक्षिणात्य अभिनेत्री राधा यांच्या हस्ते निगडी प्रधिकरन येथील ज्ञान प्रबोधिनीच्या सभागृहात करण्यात आले.
हे देखील वाचा
ब्लू द कलर ऑफ इंसान
चित्रपट दिग्दर्शक संगीत शिवण, अभिनेता व प्रख्यात खास छायाचित्रकार राधाकृष्णन चक्रय, कार्यक्रम समितीचे स्वागताध्यक्ष ए.गणेश कुमार, एम.एस उन्नीकृष्णन सीईओ थरमॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक एम एस उन्नीकृष्णन, वाकदेवता प्रकाशक सपना व्ही. मारार, व्यवस्थापकीय संपादक एनजी हरिदास, पुणे मलयाली फेडरेशनचे अध्यक्ष होते. के हरिनारायणन, चिंचवड मल्याळी समाजम अध्यक्ष पी.व्ही.भास्करन, सरचिटणीस टी.पी विजयन, पुणे- केरला मुस्लिम जमात चे अध्यक्ष ए के झाफर, मल्याळम मिशनचे सरचिटणीस के एस रवि, निगडी मल्याळी समाजम अध्यक्ष रवी एन.पी,आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, जेवियर जोसेफ, पीएनके नायर, के. विश्वनाथन नायर, पी. रवींद्रन, संगीत शिवान, राधा, राधाकृष्णन चक्र्य, एस. गणेश कुमार हे ज्यूरी सदस्य होते. केरळ राज्य पुरस्कार विजेत्या ऐश्वरिया वॉरियरने पद्मभूषण श्री कावलम नारायण पन्निकर यांच्या कविता आधारित ‘गणपति अनर्थ’ सादर केले. कोझिकोडमधील एम.शाजी यांनी ब्लू द कलर ऑफ इंसान नावाचे लघु नाटक सादर केले.