‘लडके में बहुत दम हैं’!- वीरेंद्र सहेवागकडून पृथ्वी शॉचे कौतुक

0

राजकोट-भारत आणि वेस्ट इंडीज संघात आज पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पृथ्वी शॉ या १८ वर्षीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले  आहे. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पृथ्वी पृथ्वी शॉने शतक ठोकले आहे. सर्वत्र पृथ्वी पृथ्वी शॉवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहेवाग  याने अनोख्या शब्दात पृथ्वी पृथ्वी शॉचे कौतुक केले आहे. ‘अभी तो सुरुवात है, लडके मै बहुत दम है’ अशा शब्दात सहेवागने पृथ्वी शॉचे कौतुक केले आहे.

तसेच सहेवागने पृथ्वीचे अभिनंदनही केले आहे.