‘इंद्रधनुष्य’मध्ये जिल्हाधिकारी यांचे आवाहन
जळगाव । इंद्रधनुष्य अभियानात लसीकरणापासून एक ही बालक वंचीत राहू नये यासाठी ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 महिन्याच्या सात तारखेपासून शून्य ते दोन वर्षे या वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात यावे. विशेष लसीकरण मोहीम दरमहा सात तारखेपासून पुढील सात दिवस सुरु ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर रांनी आज दिल्या.
4 महिने चालणार मोहिम…
विशेष इंद्रधनुष्य मोहिमेच्या कृतीदलाची बैठक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्रकारी अधिकारी कौत्सुभ दिवेगांवकर, जिल्हा शल्र चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्र अधिकारी डॉ. बी.आर. पाटील, आरोग्र अधिकारी डॉ. एन. एस .चव्हाण, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संजर चव्हाण, डॉ. मनीषा उगले, उपमुख्य कार्रकारी अधिकारी आर.आर. तडवी आदि अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत “5 साल 7 बार, छुटे न टिका एक भी बार” नुसार शून्र ते दोन वर्षे वरोगटातील जिल्ह्यातील सर्व बालके गरोदर माता रांना लसीकरणाचे कवच मिळावे रासाठी ऑक्टोबर महिन्राच्रा सात तारखेला रा मोहिमेची जिल्ह्यात ग्रामीण, शहरी, दुर्गम भागात सुरुवात करण्रात रेणार आहे. लसीकरणाची मोहिमेचे काम पुढील चार महिने राबविण्रात रेणार आहे. इंद्रधनुष्र अभिरानात राज्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश करण्रात आला असून रामध्रे जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्रात आला आहे. रासाठी वैद्यकीर अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा/ अंगणवाडी कार्रकर्ता रांना प्रशिक्षण देण्रात रेणार आहे. लसीकरण मोहिमेत सहभागी वैद्यकीर अधिकारी व वैद्यकीर कर्मचार्रांनी आपआपसात चांगला समन्वर ठेवून मोहिम रशस्वी करण्राच्रा सुचनाही त्रांनी रावेळी दिल्रा.