जळगाव – कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तो रोखण्यासाठी राज्यशासनाने संचार बंदीचे आदेश दिले केल आहेत.कोरोना पासून कायमचा सुटकारा हवा असेल तर लसीकरण हा एकाच पर्याय आहे. अश्या वेळी आज सकाळी ६ वाजेपासून महापालिकेच्या शाहू महाराज रुगानालात नागरिकांनी लस घेण्यासाठी एकाच गर्दी केली.यामुळे लसीकरण केंद्रच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरतंय कि काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे देखील वाचा