धुळे । देवपूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथील लोकसेवक शिपाई सचिन दिलीप जाधव यांनी वसतिगृह प्रवेशासाठी तक्रारदार यांच्याकडे 2000 (दोन हजार) रुपयांची लाच मागितल्याने संबंधित तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधता तक्रार केली असता सोमवार लाचलुचपत विभागाने सापळा लावत लाचखोर शिपाई याला तक्रारदारकडून लाच घेताना रंगेहाथ केली अटक.