लाच घेणारा अटकेत राज्य Last updated Jul 19, 2017 0 Share परभणी । जप्त केलेले लाकूड परत करण्यासाठी दोन हजाराची लाच घेतांना वनपाल यांना अटक करण्यात आली. लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. जप्त केलेले लाकूड परत करण्यासाठी वनपाल यांनी दोन हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले. परभणी 0 Share