पाकिस्तानी क्रिकेटपटूवर लाचलुचपत कायद्यांतर्गत कारवाई; बोर्डाने केले निलंबित !

0

इस्लामाबाद: पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडून उमर अकमलवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी)ने कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार बोर्डाने त्यांना निलंबित केले आहे. उमर अकमल हा माजी कर्णधार कामरान अकमल यांचा बंधू आहे. उमरहा पाकिस्तानकडून मधल्या फळीसाठी खेळत होता.