लुईसचा पुतळा फोडला Uncategorized On Jul 3, 2017 0 Share साल्टो । अर्जेटिनाचा आघाडीचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या विवाहसोहळ्याला हजर राहिल्याबद्दल लुईस सुआरेझचे मायदेशातील चाहते नाराज झाले आहेत. एका अनोळखी चाहत्याने युराग्वेमधील साल्टा शहरात लावलेला सुआरेझचा पुतळा फोडून आपला राग व्यक्त केला आहे. अर्जेटिनालुईस सुआरेझ 0 Share