मुंबई । मुंबई सीटी एफसी संघाने रोमानियाचा सेंट्रल डिफेंडर लुसियन गोइयनला आयएसएलच्या पुढील दोन सत्रांतील सामन्यांसाठी संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याच्या अनुभवामुळे लुसियनची संघातील आघाडीच्या तिघा बचावपटूंमध्ये समावेश होतो.