पुणे : संचारबंदी लागु झाल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून दररोज अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाजयांसाठी बससेवा पुरविली जात आहे. दररोज सुमारे साडे नऊ ते दहा हजार जणांची ने-आण केली जात आहे. यात ससून, नायडू, वायसीएम या रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, अत्यावश्यक सेवेतील शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, खासगी कंपन्यांमधील कर्मचार्यांचाही त्यामध्ये समावेश आहे.
हे देखील वाचा