लोकजीवनाचा पाश्‍चिमात्य शैलीतील अविष्कार

0

जळगाव । स्थानिक कलावंतांना व्यावसायिक रंग भूमिचा अनुभव यावा म्हणून जाणीवपुर्वक केलेल्या प्रयत्नातून संगीत संशेवकल्लोळ हे नाटक आकाराला आलेले आहे.

स्थानिक कलावंतांनी लोकजीवनाचा पारंपरिक बाज सांभाळत प्रत्येक भूमिकेला व व्यक्तीरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.