लोकमान्य टिळकांना जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन

0

भिवंडी : लोकमान्य केशव ऊर्फ बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त महापौर जावेद दळवी यांच्या शुभहस्ते आयोजीत केलेल्या कार्यक्रमात लोकमान्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त विनोद शिंगटे, त्याचप्रमाणे विविध विभागांचे प्रमुख अधिकारी कर्मचारी अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

दिव्यांचे पूजन करून साजरी केली दीप अमावस्या
ठाण्यातील मो.ह.विद्यालयातील पूर्व-प्राथमिक विभागामध्ये दीप अमावस्यानिमित्त दीपपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलांनी दिव्यांचे पूजन करून दीप अमावस्या साजरी केली. यावेळी शिक्षकांनी मुलांना दिव्यांचे महत्व सांगितले.