लोकमान्य टिळक यांना अभिवादन

0

धुळे । स्वातंत्र्यसेनानी व थोर समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 161व्या जयंतीनिमित्त मनपा आवारात असलेल्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, सभापती कैलास चौधरी, माजी नगसेवक संजय वाल्हे,बाळू आगलावे,संदीप हजारे,दिनेश पोतदार ,समाधान शेलार, सनी मोरे , सुयोग मोरे, राजेद्र चौधरी,अमोल पाटील आदी उपस्थित होते.