पुणे:आपण लोकशाही व्यवस्था आणि मुक्त समाजात राहत आहोत. लोकशाहीच्या परिघात असलेल्या एकमेकांच्या अधिकारांविषयी आपण सजग राहिले पाहिजे. आपली लोकशाही ‘न्यायाचे राज्य’ या संकल्पनेने संरक्षित आहे. ही संकल्पना कोसळली तर ‘कायद्याचे राज्य’ कोसळल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिला.
फुले चा आणि सामाजिक न्यायाचा काय संबंध ? केवळ इस्लाम आणि ख्रिश्चन चे कौतुक आणि हिंदू धर्माची टिंगल टवाळी याशिवाय त्याने काहीही केलेले नाही. त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांनी
‘आपण लोकशाही व्यवस्था आणि मुक्त समाजात राहत आहोत. लोकशाहीच्या परिघात असलेल्या एकमेकांच्या अधिकारांविषयी आपण सजग राहिले पाहिजे. आपली लोकशाही ‘न्यायाचे राज्य’ या संकल्पनेने संरक्षित आहे. ही संकल्पना कोसळली तर ‘कायद्याचे राज्य’ कोसळल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिला.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय खानविलकर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरु डॉ. विश्वजीत कदम, अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. मुकूंद सारडा आदी उपस्थित होते.