लोकसंख्या दिन साजरा

0

भुसावळ । येथील पंचायत समितीमध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यकमात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करणार्‍या दिपक दिक्षीत व नारखेडे यांचा सत्कार करतांना जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, जिल्हा परिषद सदस्या सरला कोळी, पंचायत समिती उपसभापती मनिष पाटील, पंचायत समिती सदस्या प्रिती पाटील, सदस्य विजय सुरवाडे, गटविकास अधिकारी मावळे, संगिता दंबगे, वरिष्ठ तालुका सरचिटणीस नारायण कोळी उपस्थित होते.