जळगाव। उज्ज्वल एज्युकेशन ट्रस्टतर्फे लोकसहभागातुन 10 टॅब्लेट प्राप्त झाले होते. या टॅब्लेटचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.
विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या हस्ते टॅब्लेटचे वाटप करण्यात आले. ट्रस्टच्या अध्यक्षा अना गगडाणी, प्रविण गगडाणी, मानसी गगडाणी यांच्या उपस्थितीत टॅब्लेटचे वितरण करण्यात आले.