लोकसेवा फाऊंडेशनतर्फे गरीब कुटूंबियांना साहित्य वाटप

0

निजामपूर। निजामपुर जैताणे लोकसेवा वेलफेअर फाउडेंशन संस्थेकड़ुन रमजान महिन्या निमित्त विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता व अपंग निराधार महिलांना एक महिन्याचा उपवास ठेवण्यासाठी तांदूळ गहू साखर तेल मसाला विविध जेवणात वापरण्यात येणार विविध वस्तू 32 गरीब कुटुंबाना सामाजिक कार्यकता बाजीराव पगारे व ताहीरबेग मिरजा यांचा हसते वाटप करणयात आले.

यावेळी मौलाना यानी इस्लाम काय आहे 12 महिने काम करुन जमा झालेली रककम मधुन अड़ीच टक्के रक्कम जकात म्हणजे गरिब लोकांना दान करा त्यात गरिब विधवा महिला कड़े विशेष लक्ष देवुन तीची मदत करा यावेळी मार्गदर्शन ताहीरबेगमिरजा सईदशाह सर अबदुलासर व संस्थेचे सचिव अबरारशेख यांना केले यावेळी अयुब शाह. शेख युसुफ.अलताफ शाह सामाजातील महिला पुरुष उपस्थितित होते संस्थेचे अध्यक्ष रफीक शेख व.पदाधिकारी उपस्थितीत होते सुञसंचालन व आभार सचिव अबरारशेख यांनी केले.