लोकोशेडमध्ये भंगार साहित्य भस्मसात

0

भुसावळ । येथील आरपीडी रस्त्यावरील रेल्वेच्या विद्युत लोको यार्डामध्ये साठविलेल्या भंगार साहित्यसह कचर्‍याला दुपारच्या सुमारास आग लागली.

हि बाब कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच नगरपालिकेच्या अग्नीशमन दलास पाचारण करुन आग विझविण्यास यश मिळाले. सुदैवाने यात जिवीत किंवा वित्त हानी टळली.