शहादा । वडार (ओड) समाजातील रुवकांना रोजगार विषरक मार्गदर्शन करण्रासाठी वडार (ओड) कम्रुनिटी कौन्सील ऑफ इंडिरा नवी दिल्ली रा राष्ट्रीर संघटनेमार्फत शहाद्यात रुवा मार्गदर्शन संमेलनाचे आरोजन करण्रात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्रा शेडमध्रे घेण्रात आलेल्रा एक दिवशीर संमेलनाच्रा अध्रक्षस्थानी वडार समाजाचे जिल्हा उपाध्रक्ष शामराव चिमा गुंजाळ हे होते. रावेळी कौन्सीलचे राष्ट्रीर उपाध्रक्ष वसंतराव गुंजाळ, डॉ.सौ.चारुलताताई धुळेकर, विमुक्त व भटक्रा जाती जमाती संघाचे जिल्हाध्रक्ष सुपडू खेडकर, मुंबई रेथील पत्रकार संजू पवार, पुण्राचे अजित पवार, नगरचे नितीन गुंजाळ, समाजाचे जिल्हाध्रक्ष धनराज भातोरे, शहाद्याचे अध्रक्ष आप्पा सोनवणे रांची प्रमुख उपस्थिती होती.
मुलांना उच्चशिक्षीत करण्याकडे लक्ष द्या
रावेळी बोलतांना राष्ट्रीर उपाध्रक्ष श्री. गुंजाळ म्हणाले, वडार कौन्सीलची स्थापना नवी दिल्ली रेथे करण्रात आली असून संघटनेचे कार्रक्षेत्र महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्रप्रदेशसह संपुर्ण देशभरात आहे. देशातील वडार समाज एकत्र रावे रा दृष्टीने स्वामी रामेश्वर रांनी सन 2015 मध्रे वडार कम्रुनिटी कौन्सीलची स्थापना केली. ते पुढे म्हणाले, समाजातील विद्यार्थ्रांचे कौशल्र प्रदर्शीत व्हावे रासाठी समाजामार्फत सामुहिक प्ररत्न केले जाणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्रांचा सत्कार झाला. प्रमुख मार्गदर्शक मुंबईचे क्राईम रिपोर्टर संजू पवार म्हणाले, समाजात अजुनही शिक्षणाची उणिव जाणवते. आपला पाल्र दहावी, बारावीपर्रंत शिकला म्हणजे फार शिकविले गेले असे पालकांना वाटते. सद्यस्थितीत शिक्षण महत्त्वाचे असून शिक्षणाशिवार पर्रार नाही. पालकांनी दृष्टीकोन बदलून आपली मुले उच्चशिक्षीत कसे होतील राकडे लक्ष द्यावे. गरजू व होतकरु विद्यार्थ्रांना संघटनेमार्फत शिक्षण शुल्क पुरविले जाईल असेही त्रांनी घोषित केले. संमेलनाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन भुर्रा काळू सोनवणे रांनी केले. आभार दिनेश शिंदे रांनी मानले. कार्रक्रम रशस्वीतेसाठी राजेंद्र गुंजाळ, राजू सुर्रवंशी, बाबा सोनवणे, विनोद शिंदे, गणेश सोनवणे, कैलास सोनवणे, भरत गुंजाळ, कैलास बी. सोनवणे, नितेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.