वरगव्हाण ते पंचक रस्त्यांची दयनिय अवस्था

0

धानोरा । वरगव्हाण ते पंचक या 3 कि.मी.चा रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे. या रस्त्याचे काम गेल्या मागील दहा वर्षा पूर्वी झालेले होते. या रस्त्याकडे लोकप्रतीसह प्रशासनाचे दुर्लक्ष वरगाव्हाण ते पंचक या रस्त्याचे अंतर 3 कि.मी. असून या रस्त्याचे मार्गावर मोठे मोठे खड्डे आहेत व रूग्णांना उपचार घेण्यासाठी जात असतांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: गरोधर माहिलाना मोठा त्रास आहे. हा रस्त्याचे काम त्वरित सुधारण्यात यावा, आशी मागणी परिसरातून होत आहे