वरगव्हाण येथे समाज मंदिराचे भूमिपुजन

0

धानोरा । वरगव्हाण येथे विविध विकास कामांतर्गत समाज मंदीरचे भुमिपुजन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी चंद्रशेखर साळुंखे, प्रविण सोनवणे, विश्‍वास पाटील, सुरेश पाटील, नेमीचंद सोनार, भुषण पाटील, प्रल्हाद कोळी, प्रदिप पाटील, अनंत कोळी, रूपसिंग बारेला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.