कॉपी मुक्त अभियानाचा उडाला फज्जा
भुसावळ : कॉपी मुक्त अभियानाचा उडाला फज्जा उडाला असताना बारावी परीक्षेच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी वरणगावच्या महात्मा गांधी विद्यालयात सर्रास सुरू कॉपी सुरू असताना भरारी पथकाने कारवाई करीत तब्बल 12 विद्यार्थ्यांना डीबार केले. डाएटचे प्राचार्य गजानन पाटील यांनी केलेल्या कारवाईने कॉपी बहाद्दरांमध्ये खळबळ उडाली.