वरणगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

0

वरणगाव। शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवार 10 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना दिनानिमित्त वरणगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक तथा गटनेते राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष संतोष माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख धोंडू भोई, जिल्हा संघटक दिपक मराठे, नगरसेवक रवी सोनवणे, गणेश चौधरी, विष्णू खोले, प्रतीभा चौधरी, समाधान चौधरी, गजानन वंजारी, राजेश चौधरी, रवींद्र पाटील, नरेंद्र भोई, प्रवीण चौधरी, भास्कर बारी, भिमराव गव्हाळे, गोपाळ पाटील, सतीश पाटील, पवन मराठे, लखन चौधरी, अमोल चौधरी, अशोक चौधरी, नीलेश देशमुख, राहुल भोई आदी उपस्थित होते.