वरवाडे येथे गणवेश वाटप

0

शिरपूर । क्रांती दिनानिमित्त स्वा.सै.शंकर पांडु माळी यांच्या स्मरणार्थ वरवाडे येथील शंकर पांडु माळी बहुउद्देशिय हॉल येथे स. 10 वा वरवाडे परिसरातील 5 शाळांच्या 55 गरजु विद्यार्थीनिंना गणवेश वाटप करण्यात आला. सर्पमित्र योगेश वारूळे यांचे नेचर कन्झरवेशन फोरम,शिरपूर यांना प्रतिष्ठाण कडुन एल.ई.डी. टि.व्ही भेट देण्यात आला. जेणेकरून त्या टि.व्ही.च्या माध्यमातुन सर्प मित्र यांना सर्पांविषयी प्रत्येक शाळा व कॉलेज येथे माहीती देता येईल.

जि.प.उपाध्यक्षांची उपस्थिती
अध्यक्ष म्हणुन जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील होते. मर्चन्ट बैंकचे अध्यक्ष प्रसन्नभाई जैन,उत्तम हिरामण माळी,काशिनाथ डिगंबर माळी,भिका विठ्ठल माळी, मोतीलाल दौलत माळी,नगरसेवक दिपक माळी,नगरसेवक संजय कोळी,शामकांत ईशी, देविदास माळी, दत्तात्रय नारायण माळी,किशोर नामदेव माळी,संतोष धोंडु माळी,राजेश माळी, श्रावण देवचंद माळी, हिरालाल मंगा माळी, किशोर उखा ठाकरे, युवराज पंडित माळी, संतोष महारू माळी, भरत रोकडे,अविनाश माळी, विनय माळी, लक्ष्मण महाराज, राजु भिका माळी, महादु दगा माळी, भालेराव माळी, पप्पु बारी, प्रकाश देवरे, वसंत माळी, सोमलाल माळी, हिरामण माळी, गोपाल ठाकरे, सतिष पाटील, कंचन माळी, विनायक कोळी, मोहन कोळी, सुभाष कोळी, नामदेव माळी, भटु जैन, आनंद माळी, संदिप कोळी, गोपाल पाटील सर, शांतीलाल भाऊसाहेब, अधिकार माळी, मोहन माळी, नथा महाराज, लोटन माळी, मनोज माळी, शाम पाटील व इतर यांच्या उपस्थित संपन्न झाला. या प्रसंगी प्रसन्नभाऊ जैन व उत्तम बापु यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव शंकर देवरे तर सुत्र संचालन बापु मास्तर,विजय बागुल यांनी केले. चहा व अल्पोपहार होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.