बेगळुरू । कर्नाटक येथील बगलकोट खेळल्या गेलेल्या एका सामन्यात वरूण सोरगांवी याने ईतिहास रचला आहह. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोशिएनच्या थर्ड डिविजन मधील लीग सामना लॉयड फाऊंडेशन व गुलेडागुड्डा यांच्यात झाला.या सामन्यात लॉयड फाऊडेशनकडून खेळणार्या वरूणने समोरील संघातील 10 गडी बाद केले.
त्यांना 70 धावावर संपुर्ण संघ बाद केला.वरूण बाद केलेल्या 10 फलंदाजामध्ये 5 फलंदाज क्लिन बोल्ड, 2 धाव बाद केले,तीन फलंदाज झेंलबाद केले.याचबरोबर फलंदाजी करातंना वरूणने 30 चेडूत धुव्वाधार फलंदाजी करित 58 धावा केल्या. लॉयड संघाने 9 षटकात 8 गडी राखून हा सामना जिकला.या सामन्यात वरूणाला सामनावीराचा पुरस्कार दिला.