वर्दळीच्या रस्त्यावरील डेरेदार वृक्ष उन्मळून पडले

0

जळगाव। भास्कर मार्केट समोरील प्रताप जाधव यांच्या मालती हॉस्पीटल समोर असलेला डेरेदार वृक्ष शनिवारी 8 रोजी अचानक उन्मळून पडला.

हॉस्पीटल परिसर आणि नित्य वर्दळीचे ठिकाण असल्याने या ठिकाणी सदैव गर्दी असते. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हाणी झालेली नाही. मात्र झाडाखाली उभ्या असलेल्या वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.