जळगाव । दैनिक जनशक्तिच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील सरदार पटेल लेवा भवनात स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य संपादक कुंदन ढाके यांना शुभेच्छा देतांना सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील सोबत संचालक किरण चौधरी, जनशक्तिचे संपादक शेखर पाटील, मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विक्रांत पाटील, जळगावचे व्यवस्थापक एस.आर.पाटील, यतीनदादा ढाके, जनशक्तिचे पाळधी प्रतिनिधी दिपक श्रीखंडे. दुसर्या छायाचित्रात शुभेच्छा देतांना जिल्हा परिषद अध्यक्षा ना. उज्वलाताई पाटील.