वर्षा कविसंमेलन Uncategorized Last updated Aug 3, 2017 0 Share वसई : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विरार शाखेने येथील विद्या निकेतन शिक्षण संस्थेच्या शिशू मंदिर सभागृहात शनिवारी सायंकाळी वर्षा कविसंमेलन आयोजित केले होते. उपनगरातील व पालघर जिल्ह्यातील कवि या संमेलनाला मोठ्या संख्येने हजर होते. वसई 0 Share