वसंत गोपाळ पाटील यांचे दुःखद निधन

भुसावळ: येथील आनंद नगर, प्रोफेसर कॉलनीतील वसंत गोपाळ पाटील यांचे दि. 01 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:45 वाजता वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. ते रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी होते. जळगाव जिल्हा मेडिकल डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा आशिर्वाद मेडिकलचे संचालक व आपले परिवार सार्वजनीक वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, इंजिनियर संतोष पाटील यांचे वडील तर सर्वेश व ऋषिकेश यांचे आजोबा होते.

त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नात, नातू असा मोठा परिवार आहे.
1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी भुसावळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.