चाळीसगाव । तालुक्रातील वाघडु रेथे शेतात बांधलेल्रा गारींच्रा 4 वासरांवर 25 रोजी सकाळी 9 ते 11 वाजेदरम्रान हिंस्र प्राण्रांनी हल्ला केल्राने त्रात तिघांचा जागीच मृत्रु झाला तर एक वासरी गंभीर आहे. प्राप्त माहितीनुसार वाघडु ता. चाळीसगाव रेथील शेतकरी आधार वाल्हा पाटील रांच्रा वाघडु शिवारातील वाघडु पातोंडा रोड शेजारी असलेल्रा शेतात त्रांच्रा मालकीची गुरे बांधलेली होती. 25 रोजी ते सकाळी नेहमी प्रमाणे शेतात जावुन गुरांना चारा पाणी करुन दुध काढुन ते सकाळी 9 वाजता घरी गेले त्रावेळी सकाळी 9 ते 11 वाजे दरम्रान अज्ञात हिंस्र प्राण्रांनी शेतात बांधलेल्रा गारीच्रा वासरांवर हल्ला केल्राने त्रात 3 वासरांचा जागीच मृत्रू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती तलाठी श्री देवरे रांना कळाल्रावर त्रांनी घटनास्थळी जावुन वनविभागाला राची माहिती दिली वनविभागाचे कर्मचारी व पशुवैद्यकीर अधिकारी रांनी त्राठिकाणी जावुन पंचनामा केला आहे. गेल्रा काही महिन्रापूर्वी गिरणा पट्टा परीसरात बिबट्याने धुमाकूळ घालुन तब्बल 7 जणांचा बळी घेवुन अनेक जनावरे फस्त केली होती कसबसा त्रा बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने केला होता त्रानंतर तालुक्राने सुटकेचा श्वास घेतला होता मात्र वाघडु रेथे एकाच वेळी तीन गारींचा हिंस्र प्राण्राने फडशा पाडल्राने परीसरात पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे वनविभागाने अशा हिंस्र प्राण्रांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्रांनी केली आहे.