वाढदिवस…निमित्त नेतृत्वाच्या कौतुकाचे

0

धरणगाव । सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी नेते रवींद्र मिर्लेकर, गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष सलीमभाई पटेल, सौ सुरेखा महाजन, सौ महानंदाताई पाटील आदी उपस्थित होते.